महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरच्या आसमा कुरणे हिने पटकावले सुवर्णपदक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । मुंबईतील गेट ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा पार पडली . ही स्पर्धा ४२ किलोमीटरची होती . यामध्ये कोल्हापूरच्या आसमा कुरणे हिने सुवर्णपदक पटकावले .

आसमा मुळातच बास्केटबॉलची खेळाडू होती. महाविद्यालयीन शिक्षण दरम्यान  तिने पहिल्यांदा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला.

पुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धेत २१ किलोमीटर अंतर कापत तिने पहिला क्रमांक पटकावला. तिला पोलीस दलामध्ये भरती होऊन पोलीस दलाचे नाव खेळामध्ये मोठे करणार आहे. मुंबईतील गेट ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल तिचे अभिनंदन .

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”