WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ।कोल इंडिया लिमिटेडने मॅनेजमेंट ट्रेनी परीक्षेसाठी अर्ज मागवले होते . कोल इंडियाने मॅनेजमेंट ट्रेनी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केले आहेत . ही परीक्षा 27 आणि 28 फेब्रुवारी ला होणार आहे.खाली दिलेल्या लिंकवर प्रवेशपत्र उपलब्ध आहे.
परीक्षा – 27 आणि 28 फेब्रुवारी
येथे प्रवेश पत्र उपलब्ध – click here
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”