सिंधुदुर्ग येथे जिल्हा सेतू समितीमध्ये महिलांना संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।सिंधुदुर्ग येथे जिल्हा सेतू समितीमध्ये माली / हेल्पर या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव –  माली / हेल्पर (महिला)

पात्रता – 4 थी उत्तीर्ण

पद संख्या – 2

फी – 100 रुपये

निवड प्रक्रिया – मुलाखत

अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 13 फेब्रुवारी 2020

वेबसाईट – https://sindhudurg.nic.in/

जाहिरात पहा – https://mahasarkar.co.in/wp-content/uploads/2020/02/[email protected]_.in_.pdf

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”