WhatsApp Group
Join Now
पोटापाण्याची गोष्ट| कोल इंडिया लिमिटेडच्या आठ सहाय्यक कंपन्यांमध्ये वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड ही एक आहे, जो कोळसा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. ९९ पदांसाठी ह्या ठिकाणी भरती निघाली आहे आणि नर्स ह्या पदासाठी हि भरती होणार आहे.
एकूण जागा – ९९
पदाचे नाव – स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता- (i) 12 वी उत्तीर्ण (ii) A ग्रेड नर्सिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र
वयाची अट- 27 जून 2019 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- नागपूर
शुल्क – General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
अर्ज पाठविण्याचा पत्ता- General Manager(P/IR), Western Coalfields Limited, Coal Estate, Civil Lines, Nagpur-440001
अधिकृत संकेतस्थळ – http://westerncoal.nic.in/