करिअरनामा ।सांगली येथे पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयामध्ये प्राचार्य, शारीरिक शिक्षक संचालक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्राचार्य, शारीरिक शिक्षक संचालक
पद संख्या – 2
नोकरी ठिकाण – सांगली
पत्ता – पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, कवठे महंकाळ, ता. कवठे महंकाळ, जि. सांगली – ४१६४०५
अधिकृत वेबसाईट – http://www.pvpkm.org/
जाहिरात पहा – https://bit.ly/2SAKzzK
अधिक माहितीसाठी पहा – www.unishivaji.ac.in
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”