करिअरनामा ऑनलाईन – बाल विकास प्रकल्प मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 18 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 4 जून 2021 आहे.
एकूण जागा – 18
पदाचे नाव – अंगणवाडी मदतनिस
शैक्षणिक पात्रता – 07 वी पास
वयाची अट – 21 to 30 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी, मानखुर्द यांचे कार्यालय, शासकीय पुरुष भिक्षेकारी गृह, नविन इमारत,संत एकनाथ वसतिगृहाच्या बाजुला, 03 रा मजला, आर.सी मार्ग, चेंबूर, मुंबई – 71
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जून 2021 आहे.
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com