करिअरनामा ऑनलाईन – हेड क्वार्टर नॉर्थन कमांड अंतर्गत विविध पदांच्या 42 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 11 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in
एकूण जागा – 42
पदाचे नाव & जागा –
1.सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर – 27 जागा
2.वेहिकल मेकॅनिक – 01 जागा
3.फायरमन – 03 जागा
4.लेबरर – 10 जागा
5.कारपेंटर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर – 10 वी पास किंवा समतुल्य + जड वाहन चालवण्याचा परवाना + 02 वर्षे अनुभव.
2.वेहिकल मेकॅनिक – 10 वी पास + मोटर मेकॅनिक कामाचा 01 वर्षाचा अनुभव.
3.फायरमन – 10 वी पास + फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे.
4.लेबरर – 10 वी पास.
5.कारपेंटर – 10 वी पास + कारपेंटर चा अनुभव.
वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian Army recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Reception Centre (Recruitment Cell), 5471 ASC Battalion (MT), Near Barlani Mandir Opposite SD College, Pathanket Cantt, Punjab – 145 001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – click here
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com