करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांच्या 75 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in
एकूण जागा – 75
पदाचे नाव & जागा –
1.वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी – 02 जागा
2.नागरी कर्मचारी अधिकारी – 12 जागा
3.नागरी राजपत्रित अधिकारी – 08 जागा
4.विभाग अधिकारी – 07 जागा
5.अप्पर डिव्हिजन लिपीक – 46 जागा
शैक्षणिक पात्रता –
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही सरकारी विभागात उमेदवार पदस्थ असणे बंधनकारक आहे. पदांनुसार, पात्रतेबद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत सूचना तपासा.
वयाची अट – 56 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Coast Guard Recruitment 2021
वेतन –
1.वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी – 78800-209200/-
2.नागरी कर्मचारी अधिकारी- Rs. 67700-208700/-
3.नागरी राजपत्रित अधिकारी – Rs. 44900-142400/-
4.विभाग अधिकारी- Rs. 9300-34800/- with GP Rs. 4800/-
5.अप्पर डिव्हिजन लिपीक – 5200-20200/- with GP Rs. 2400/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालनालय, एससीएसओ (सीपी)} तटरक्षक दल मुख्यालय, नॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली – 110001
निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षा व मुलाखतीतील प्रेझेंटेशनच्या आधारे केली जाईल.
अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com