राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये सल्लागार पदासाठी  होणार भरती ; आज शेवटची तारीख

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा । राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आजच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी  2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील-

         पदाचे नाव – सल्लागार

         पद संख्या – 2

        शैक्षणिक पात्रताबीटेक / एमसीए सह संगणक / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम उत्तीर्ण

        नोकरी ठिकाण – मुंबई, कोलकत्ता

        अर्ज पद्धती – ऑनलाईन

.      अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी  2020

        अधिकृत वेबसाईट – www.ntro.gov.in

       जाहिरात पहा – https://bit.ly/2tG7TU7

      येथे अर्ज करा – click here

     नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर                         Whatsapp  करा आणि लिहा “HelloJob”