इंडियन कोस्ट गार्ड अंतर्गत सहाय्यक कमांडंट पदासाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । इंडियन कोस्ट गार्ड अंतर्गत सहाय्यक कमांडंट पदासाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज करावेत.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सहाय्यक कमांडंट (सामान्य कर्तव्य)

पात्रता –  किमान 55 टक्के  गुणांसह बॅचलर पदवी (बीई / बीटेक), किमान 55 टक्के  12 वी उत्तीर्ण

(गणित आणि भौतिकशास्त्र आवश्यक)

एकूण जागा – 25

फी – फी नाही

वेतन श्रेणी – 56,100 रुपये

ऑनलाईन अर्ज काण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2020

पहा जाहिरात – http://davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_10119_34_1920b.pdf

येथे करा अर्ज – click here

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”