करिअरनामा । महाराष्ट्र वनविभाग नागपूर अंतर्गत महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – जैवविविधता प्रकल्प सहकारी, कनिष्ठ जैवविविधता सहकारी, वरिष्ठ जैवविविधता सहकारी, एमरेटस जैवविविधता सहकारी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (click here)
नोकरी ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन ,ऑनलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – सदस्य सचिव, MSBB, जैवविविधता भवन, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४०००१
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2020
अधिकृत वेबसाईट – http://mahaforest.gov.in/index.php?lang_eng_mar=Mar
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”