करिअरनामा । हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.
पदांचा सविस्तर तपशील –
१ ) पदाचे नाव – मेट (माइन्स)
पदसंख्या – ३०
२) पदाचे नाव- ब्लास्टर (माइन्स)
पदसंख्या- ३०
पात्रता – १० वी उत्तीर्ण (१ आणि २ पदांसाठी )
३) पदाचे नाव- फिटर
पदसंख्या- २५
४) पदाचे नाव- टर्नर
पदसंख्या- ५
५) पदाचे नाव- वेल्डर (G &E)
पदसंख्या- १५
६) पदाचे नाव- इलेक्ट्रिशिअन
पदसंख्या- ३०
७) पदाचे नाव- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
पदसंख्या- ६
८) पदाचे नाव- ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
पदसंख्या- ३
९) पदाचे नाव- ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)
पदसंख्या- २
१०) पदाचे नाव- मेकॅनिक डिझेल
पदसंख्या- १०
११) पदाचे नाव- पंप ऑपरेटर कम मेकॅनिक
पदसंख्या- १
१२) पदाचे नाव- COPA
पदसंख्या- १
१३) पदाचे नाव – वायरमन
पदसंख्या- २
पात्रता – १० वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI ( ३ ते १३ पदांसाठी )
वयाची अट – २८ जानेवारी २०२० रोजी 18 ते 30 वर्षे, (OBC – ३ वर्षे सूट, SC/ST/PWD – ५ वर्षे सूट)
फी – फी नाही.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक – १५ फेब्रुवारी २०२०
अधिकृत वेबसाईट – https://www.hindustancopper.com/
जाहिरात पहा – https://drive.google.com/open?id=1iaz0r5fv-qtsi0-xi-4jIJEJUlL5UirJ
येथे अर्ज करा – (click here )
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”