करिअरनामा ऑनलाईन – नाबार्ड कंसल्टंसी सर्विसेस मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nabcons.com/default.aspx
एकूण जागा – 22
पदाचे नाव & जागा –
1.सीनियर कंसल्टंट – 02
2.जूनियर कंसल्टंट – 20
शैक्षणिक पात्रता –
1.सीनियर कंसल्टंट – पदव्युत्तर, ग्रामीण विकास, ग्रामीण व्यवस्थापन, कृषी व्यवसायात एमबीए किमान 10 वर्षांचा अनुभव.
2.जूनियर कंसल्टंट – एमबीए / आयटी पदवीधर/ किमान 03 वर्षांचा अनुभव. (
वयाची अट –
1.सीनियर कंसल्टंट – 40 to 50 वर्षे
2.जूनियर कंसल्टंट – 25 to 35 वर्षे
वेतन –
1.सीनियर कंसल्टंट – 1,50,000/-
2.जूनियर कंसल्टंट – 40,000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.NABARD Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मे 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.nabcons.com/default.aspx
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा –
1.सीनियर कंसल्टंट – click here
2.जूनियर कंसल्टंट – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com