करिअरनामा । मुंबई येथे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडमध्ये मुख्य विधी सल्लागार, उप विधी सल्लागार पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उप विधी सल्लागार पदाकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.तर मुख्य विधी सल्लागार पदासाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – मुख्य विधी सल्लागार, उप विधी सल्लागार
पद संख्या – 8
शैक्षणिक पात्रता – कायद्याची पदवी
फी – 800 रुपये , मागासवर्गीय प्रवर्ग – 600 रुपये
> उप विधी सल्लागार
अर्ज पद्धती – ऑफलाईन
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहायक जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई- ४०००१९
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2020 (उप विधी सल्लागार)
> मुख्य विधी सल्लागार
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र राज्य राज्य विद्युत कंपनी लिमिटेड प्रकाशगड इमारत, दुसरा मजला, ए.के.मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१
मुलाखतीची तारीख – 13 फेब्रुवारी 2020 (मुख्य विधी सल्लागार)
अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/
अर्ज उपलब्ध – click here
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”