करिअरनामा । नांदेड महानगरपालिकेमध्ये अभियंता पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. पात्र व इच्छुक उमेदवार या पदासाठी 20 फेब्रुवारी पर्यंत ऑफलाइन अर्ज करू शकतात .
पदांचा सविस्तर तपशील –
1) पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता
पात्रता – बी. ई / बी टेक / सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदविका
पद संख्या – 3
वयाची अट – 18 ते 38 वर्ष
वेतन श्रेणी – 18,000 रुपये
2) पदाचे नाव – सहाय्यक अभियंता
पात्रता – नागरी / बांधकाम व्यापारात आयटीआयसह १२ वी पास
पद संख्या – 7
वयाची अट – 18 ते 38 वर्ष
वेतन श्रेणी- 11,000 रुपये
नोकरीचे ठिकाण – नांदेड
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2020
अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य प्रशासकीय इमारत प्रशिक्षण हॉल क्रमांक 305 नांदेड वाघळा शहर महानगरपालिका, नांदेड
येथे अर्ज उपलब्ध – https://nwcmc.gov.in/newsdetail.php?fid=1131
अधिकृत वेबसाईट – https://nwcmc.gov.in/index.php
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”