करिअरनामा । एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
पदांचा सविस्तर तपशील –
पदांचे नाव – पर्यवेक्षक (सुरक्षा), आयएफएस चीफ, डी. मुख्य वित्तीय अधिकारी, सहाय्यक महाव्यवस्थापक, सिंथेटिक फ्लाइट इंस्ट्रक्टर, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, स्टेशन व्यवस्थापक, फ्लाइट डिस्पॅचर, अधिकारी, क्रू कंट्रोलर, पर्यवेक्षक सुरक्षा
पद संख्या – 87
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अलायन्स एअर कार्मिक विभाग अलायंस भवन, घरगुती टर्मिनल -१, एल.जी.आय विमानतळ, नवी दिल्ली – ११००३७
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 मार्च 2020
या लिंकवर अर्ज करा – https://bit.ly/376PLjO
अधिकृत वेबसाईट – http://www.airindia.in/
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”