WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । एमयूसी (MUC) बँकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – लिपिक प्रशिक्षणार्थी
पात्रता – M.Com / M.Sc / MCA / MBA
पदसंख्या – 40
वयाची अट – 21 ते 35 वर्ष
फी – 100 रुपये
वेतन श्रेणी – 12,000 रुपये ते 22,400 रुपये
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2020
येथे अर्ज करा – https://www.mucbank.com/mucb/rec_registration
अधिकृत वेबसाईट – http://www.mucbank.com/
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatapp करा आणि लिहा “HelloJob”