करिअरनामा । सिंधुदुर्ग येथे जलसंपदा विभागा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज दाखल करू शकतात. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता /सहायक अभियंता
पद संख्या – 2
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे सिव्हिल अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका असावी.
नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल, ता. कुडाळ, जि.सिंधुदुर्ग
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2020
अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/
जाहिरात पहा – https://bit.ly/2vPOe4Q
अधिक माहितीसाठी पहा – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”