करिअरनामा । इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दलामध्ये सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारीपदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीला २४ मार्चला हजर राहावे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 14
शैक्षणिक पात्रता – वैद्यकीय पात्रता
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – महानिरीक्षक (वैद्यकीय) रेफरल हॉस्पिटल, आयटीबीपी, सीआयएसएफ कॅम्पस, विल- सुथनिया, पीओ- सूरजपूर, ग्रेटर नोएडा, ग्वाटम बुध नगर (यूपी)
मुलाखतीची तारीख – 24 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – http://recruitment.itbpolice.nic.in/
जाहिरात पहा – https://bit.ly/373LOg7
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”