करिअरनामा । लातूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘योग शिक्षक’ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.एकूण 76 जागेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – योग शिक्षक
पदसंख्या – 76
शैक्षणिक पात्रता – प्रमाणित आणि अनुभव असलेले प्रमाणित योग संस्था उमेदवार.
नोकरी ठिकाण- लातूर
फी- फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता- जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर
लिंकवर अर्ज करा – https://drive.google.com/file/d/1vwhfhnSnEiFO525WDoj56JQ9f92kYQ_L/view? usp=sharing
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2020
अधिकृत वेबसाईट – http://zplatur.gov.in/
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”