करिअरनामा । महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने नुकतीच भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.
पदांचा सविस्तर तपशील –
१ ) पदाचे नाव- प्राध्यापक
पात्रता – Ph.D
पदसंख्या – 5
२) पदाचे नाव- सहयोगी प्राध्यापक
पात्रता – Ph.D Degree in Law / Master Degree in Law
पदसंख्या – 5
३) पदाचे नाव- सहायक प्राध्यापक
पात्रता –Master Degree in Law
पदसंख्या – 5
फी – खुला गट -1000 रुपये , राखीव गट – फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मार्च 2020
अर्ज करण्याची लिंक – https://psu.shine.com/company/maharashtra-national-law-university/
अधिकृत वेबसाईट – http://www.mnlumumbai.edu.in/index.php
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”