करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अंतर्गत विविध पदांच्या 07 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 व 18 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nccs.res.in
एकूण जागा – 07
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1. प्रभारी प्रयोगशाळा – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. विषाणूशास्त्र मध्ये एमडी / एमव्हीएस / पीएच.डी 02. 15 वर्षे अनुभव
2.प्रक्रिया सल्लागार – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. लाइफ सायन्स मध्ये पदवीधर 02. 15 वर्षे अनुभव
3.प्रकल्प वैज्ञानिक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयातील डॉक्टरेट पदवी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष. 02. अनुभव
4.प्रकल्प सहकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये पदवी किंवा समकक्ष.
5.कनिष्ठ संशोधन सहकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदव्युत्तर पदवी 02. अनुभव असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा – 28 to 65 [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क – शुल्क नाही
वेतन –
1.प्रभारी प्रयोगशाळा/ Laboratory In Charge – 200000/-
2.प्रक्रिया सल्लागार – 200000/-
3.प्रकल्प वैज्ञानिक – 56000/-
4.प्रकल्प सहकारी – 31000/-
5.कनिष्ठ संशोधन सहकारी – 31000
नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).NCCS Recruitment 2021
अर्ज कटण्याची पद्धत – ऑनलाईन ई-मेलद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 व 18 मे 2021
ऑनलाईन अर्ज करण्याचा पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – www.nccs.res.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com