WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । संरक्षण मंत्रालय अंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी 10 फेब्रुवारी पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करू शकतात.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
पात्रता – MBBS With 5 years of Experience As General Medical Practise
पदसंख्या – 1
अर्ज पाठवण्याचा पत्ता – मेडिकल ऑफिसर इन्चार्ज, एमआय रूम,अमो(एमबी), नेव्हल स्टोअर डेपो,घाटकोपर(प.),मुंबई -400086
अर्ज करण्याची शेवटची तारीख –10 फेब्रुवारी 2020
अधिकृत वेबसाईट – https://mod.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”