फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड अंतर्गत  होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड अंतर्गत  संचालक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव –  संचालक

पात्रता – अभियांत्रिकी पदवी

वयाची अट – 45 वर्ष

 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2020

अर्ज करण्याचा पत्ता –  Smt Kimbuong Kipgen Secretary, Public Enterprises Selection Board, Public Enterprises Bhawan, Block No. 14, CGO Complex, and Lodhi Road, New Delhi-110003.

अधिकृत वेबसाईट – http://www.fact.co.in/subofsublink.aspx?id=44

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”