NIRRH Recruitment 2021 | राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 & 23 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nirrh.res.in

एकूण जागा – 04

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.डेटा एंट्री ऑपरेटर – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – इंटरमिजिएट किंवा बारावी पास

2.वैज्ञानिक सी –
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी (एमडी /एमएस / डीएनबी) किंवा
एम.बी.बी.एस. पदवी व 04 वर्षे अनुभव

3.प्रकल्प सहकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – अनुवांशिक / जीवन विज्ञान / बायोइन्फॉरमॅटिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी

वयाची अट – [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 17,000/- to 64,000/-

नोकरी ठिकाण – मुंबई.NIRRH Recruitment 2021

अधिकृत वेबसाईट – www.nirrh.res.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com