करिअरनामा । नागपूर येथे सामान्य प्रशासन विभागामध्ये न्यायिक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करू शकतात .
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सदस्य (न्यायिक)
पद संख्या – 1
शैक्षणिक पात्रता – उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किंवा अनुभवासह समतुल्य
नोकरी ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यासन अधिकारी, कार्यासन क्र. ३८, सामान्य प्रशासन विभाग, तिसरा मजला, मंत्रालय, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई – ४०००३२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – https://gad.maharashtra.gov.in/en
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”