कोल्हापूर येथे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेमध्ये नवीन नोकरीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी खाली दिलेल्या माहितीनुसार अर्ज दाखल करू शकतात.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – शिपाई

पात्रता – 10 वी उत्तीर्ण

पदसंख्या – 2

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2020

अर्ज करण्याचा पत्ता – 204/ ख, न्यू शाहूपुरी, भू-विकास बँक इमारत, ३ रा मजला, जिल्हा उप निबंधक, सहकारी                                   संस्था, कोल्हापूर

अधिकृत वेबसाईट – https://ddrkop.maha-info.com/

अधिक माहितीसाठी पहा –www.careernama.com

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”