करिअरनामा । अणु ऊर्जा विभागांतर्गत विधी सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – विधी सल्लागार
पद संख्या – 2
शैक्षणिक पात्रता – विधी पदवीधारक
वयाची अट – 50 वर्ष
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (प्रशासन), दुसरा मजला, अनुशक्ती भवन, अणु ऊर्जा विभाग, सी.एस.एम. मार्ग, मुंबई – ४००००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2020
अधिकृत वेबसाईट – http://www.dae.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”