करिअरनामा । भारतीय आयात-निर्यात बँकेत विविध पदे जाहीर करण्यात आली आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी 7 फेब्रुवारी पासून खाली दिलेल्या लिंकवर अर्ज दाखल करू शकतात.
https://www.eximbankindia.in/careers
पदांचा सविस्तर तपशील –
1) पदाचे नाव – चीफ मॅनेजर(लीगल)
पात्रता – 60 टक्के गुणांसह विधी (Law) पदवी , 10 वर्षे अनुभव
पदसंख्या – 2
वयाची अट – 18 ते 40 वर्षे
2) पदाचे नाव – मॅनेजर (लीगल)
पात्रता- 60 टक्के गुणांसह विधी (Law) पदवी ,5 वर्षे अनुभव
पदसंख्या – 6
वयाची अट – 18 ते 35 वर्षे
3) पदाचे नाव – मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट (IS Security)
पात्रता – 60 टक्के गुणांसह B.E/ B.Tech/M.Tech(कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इन्फॉर्मेशन सिक्योरिटी)/MCA , 5 वर्षे अनुभव
पदसंख्या – 1
वयाची अट – 18 ते 35 वर्षे
4) पदाचे नाव – मॅनेजर राजभाषा
पात्रता – 60 टक्के गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य , 5 वर्षे अनुभव
पदसंख्या – 1
वयाची अट – 18 ते 35 वर्षे
5) पदाचे नाव – डेप्युटी 18 ते 35 वर्षेमॅनेजर IT (Developer)
पात्रता –50 टक्के गुणांसह B.E/ B.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) /MCA ,1 वर्ष अनुभव
पदसंख्या – 1
वयाची अट – 18 ते 27 वर्षे
6) पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर (लीगल)
पात्रता- 60 टक्के गुणांसह विधी (Law) पदवी ,1 वर्ष अनुभव
पदसंख्या -2
वयाची अट – 18 ते 27 वर्षे
7) पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर राजभाषा
पात्रता – 50 टक्के गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ,1 वर्ष अनुभव
पदसंख्या –2
वयाची अट – 18 ते 27 वर्षे
8) पदाचे नाव –एडमिन ऑफिसर (Secretarial Function)
पात्रता – 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ,1 वर्ष अनुभव
पदसंख्या – 4
वयाची अट – 18 ते 27 वर्षे
9) पदाचे नाव – IT ऑफिसर
पात्रता – 50 टक्के गुणांसह B. E/B. Tech/M. Tech (कॉम्पुटर सायन्स) किंवा MCA ,5 वर्षे अनुभव
पदसंख्या – 3
वयाची अट – 18 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
फी – General/OBC/EWS – 600 रुपये , [SC/ST/PWD- 100 रुपये ]
लेखी परीक्षा- 15 मार्च 2020
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख-22 फेब्रुवारी 2020
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”