WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली यांनी संचालक व स्टोअर कीपर पदांसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. एकूण 16 रिक्त जागा आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार 1 फेब्रुवारी 2020 रोजी थेट मुलाखत देऊ शकतात.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – संचालक व स्टोअर कीपर
पात्रता – click here
पदसंख्या – 16
नोकरी ठिकाण- सांगली
अर्ज पाठविण्याचा पत्ता- अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण संस्था( ITI), अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल, आष्टा, ता. वाळवा.जिल्हा. सांगली
मुलाखतीची तारीख – 1 फेब्रुवारी 2020
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”