करिअरनामा । सांगली शिक्षण संस्थेत कमांडंट पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील पत्यावर हजर राहावे. मुलाखतीची तारीख ११ फेब्रुवारी आहे.
पदाचा सविस्तर तपशील-
पदाचे नाव – कमांडंट
शैक्षणिक पात्रता – भारतीय सैन्य दलातील कर्नल/ लेफ्टनंट कर्नल पदावरील कार्यरत अथवा निवृत्त अधिकारी.
पद संख्या – १
वयोमर्यादा – ५५ वर्ष
नोकरी ठिकाण – तासगाव, सांगली
निवड पद्धत – प्रत्यक्ष मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – सांगली शिक्षण संस्थेचे कार्यालय, द्वारा सिटी हायस्कूल, गावभाग, सांगली – ४१६४१६
मुलाखत तारीख – ११फेब्रुवारी २०२०
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”