ठाणे महानगरपालिकेत भरती जाहीर ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । ठाणे महानगरपालिकेत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि औषधनिर्माता पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी यासाठी इच्छुक उमेदवारांनी १२ फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – वरिष्ठ वैद्यकीय आणि अधिकारी औषधनिर्माता

शैक्षणिक पात्रता –

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – MBBS

औषधनिर्माता – D. Pharm

नोकरी ठिकाण – ठाणे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – महापालिका भवन, आरोग्य विभाग, चौथा माळा, चंदनवाडी पाचपखाडी, ठाणे

मुलाखतीची तारीख – १२ फेब्रुवारी २०२० (सकाळी ९.०० वा)

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.