WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । इंडियन एयर फोर्समध्ये वैद्यकीय सहाय्यक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात .
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैद्यकीय सहाय्यक
पात्रता – 12 वी
पदसंख्या – 1
वयाची अट – 18 वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2020
अधिकृत वेबसाईट – indianairforce.nic.in
नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”