करिअरनामा । सहकार पणन वस्त्रोद्योग विभागांतर्गत उपलेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . तरी पात्र आणि इच्छुक उमेवारांनी अर्ज दाखल करावेत .
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – उपलेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक
पद संख्या – 3
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
वयोमर्यादा – 18 ते 43 वर्ष
अर्ज पद्धती – ऑफलाइन
फी – 150 रुपये
अधिकृत वेबसाईट – www.mahasahakar.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
अर्ज पाठवण्याचा पत्ता : विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण) नागपूर विभाग नागपूर प्रशासकीय इमारत क्र – २, आठवा माळा, विंग -बी, जिल्हा परिषद समोर, सिव्हील लाईन, नागपूर – ४४०००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 फेब्रुवारी 2020
नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”