करिअरनामा । बुलढाणा येथील चैतन्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये विविध पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तरी यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज http://www.chaitanyagroupindia.com/ या अधिकृत वेबसाईटवर जावून भरावेत.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – मुख्य लेखापाल, वरिष्ठ देखभाल अभियंता, वरिष्ठ मार्केटिंग व्यवस्थापक
पद संख्या – ३ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
नोकरी ठिकाण – बुलढाणा
अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – चैतन्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, १८४/१ एस. टी. स्टैंडच्या मागे, हनुमान नगर, पी. बी.नं ४२ मलकापुर, ४४३००१, जिल्हा. बुलढाणा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ फेब्रुवारी २०२० आहे.
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.