भारतीय स्काऊट व मार्गदर्शक संस्थेमार्फत 879 जागेची भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा। भारतीय स्काऊट आणि मार्गदर्शक संघटनेने विविध 879 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . तरी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या लिंकवर 4 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात .

http://isgindia.org.in/career 

पदांचा सविस्तर तपशील –

1)  पदाचे नाव – जिल्हा संघटना आयुक्त (डीओसी)
पात्रता – PG
वयाची अट – 18 ते 40 वर्ष
पद संख्या – 20

2) पदाचे नाव – सहाय्यक जिल्हा संघटना आयुक्त (एडीओसी)
पात्रता – PG with 1-2 Years experience / Fresher
वयाची अट – 18 ते 40 वर्ष
पद संख्या – 50

3) पदाचे नाव – मानव संसाधन व प्रशासन सह-ऑर्डिनेटर
पात्रता – MBA in HR with 1-3 Years experience
वयाची अट – 18 ते 35 वर्ष
पद संख्या –1

4) पदाचे नाव – लेखापाल
पात्रता – MBA in Finance / M.Com/B.Com/ CA with 1-3 Years expereince
वयाची अट – 18 ते 35 वर्ष
पद संख्या –1

5) पदाचे नाव – स्काऊट मास्टर
पात्रता – Any Graduates
वयाची अट – 18 ते 30 वर्ष
पद संख्या – 200

6) पदाचे नाव – मार्गदर्शक मथळा (जीसी
पात्रता –Any Graduates
वयाची अट – 18 ते 30 वर्ष
पद संख्या – 200

7) पदाचे नाव – सहाय्यक स्काऊट मास्टर
पात्रता –12th Std pass
वयाची अट – 18 ते 30 वर्ष
पद संख्या – 200

8) पदाचे नाव – सहाय्यक मार्गदर्शक कॅप्टन
पात्रता – 12th Std pass
वयाची अट – 18 ते 30 वर्ष
पद संख्या –200

9) पदाचे नाव – डेमो अधिकारी
पात्रता – Any Graduates
वयाची अट –  18 ते  25 वर्ष
पद संख्या – 2

10) पदाचे नाव – टेलीमार्केटिंग अधिकारी
पात्रता – Any Graduates
वयाची अट – 18 ते  25 वर्ष
पद संख्या – 4

11) पदाचे नाव – रिसेप्शनिस्ट
पात्रता –12th Std pass
वयाची अट –  18 ते  25 वर्ष
पद संख्या – 1

फी – 685 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 फेब्रुवारी 2020

अधीक माहितीसाठी पहा – www .careernama .com

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या  7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”