पोटापाण्याची गोष्ट| जिल्हयातील ग्रामीण भागाच्या विकासामध्ये जिल्हा परिषद प्रशासनाची महत्वाची भूमीका आहे. ग्रामीण जनतेसाठी जिल्हा परिषदेमार्फत शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, कृषी विषयक सेवा राबविल्या जातात. जिल्हा परिषदमध्ये ग्रामीण भागामधून लोकप्रतिनीधी निवडले जातात व जिल्हा परिष्ाद प्रशासनाच्या सहायाने सर्व कामकाज ते पार पाडतात. जालना जिल्हा परिषदेमध्ये 8 पंचायत समिती असून 782 ग्रामपंचायत आहेत. समग्र शिक्षा अभियान, जिल्हा परिषद, जालना अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या आस्थापनेवर भरती करण्यात येणार आहे.
एकूण पद – १३
पदाचे नाव –
१) चौकीदार – 3
2) सहाय्यक स्वयंपाकी – ४
3) मुख्य स्वयंपाकी – 2
शैक्षणिक पात्रता – नाही
कामाचे ठिकाण – बदनापूर, भोकरदन, मंठा, परतूर तालुका.
महत्वाच्या तारखा – ९ जुलै २०१९
महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.