करिअरनामा ।महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने 48 पदासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे . पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 10 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात .
पदांचा सविस्तर तपशील –
1) पदाचे नाव – लाईनमन
पात्रता – 10 वी ITI ( Wireman )
पद संख्या – 22
2) पदाचे नाव – इलेक्ट्रीशियन
पात्रता – 10 वी ITI ( Electrician )
पद संख्या – 23
3) पदाचे नाव – कोपा
पात्रता – 10 वी ITI (Computer & Programming Assistant)
पद संख्या – 3
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2020
अर्ज पाठवण्याचा पत्ता – Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Board Office Nandurbar
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
अधिक माहितीसाठी पहा – www .careernama .com
नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलमध्ये पाहण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsaap करा आणि लिहा “HelloJob”