WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । सिंधुदुर्ग येथे खाजगी नियोक्तासाठी पंडित दिनदयालतर्फे ४ थ्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यासाठी इच्छुक उमेदवारांनी ९ फेब्रुवारी २०२० रोजी मेळाव्यासाठी हजर राहावे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
भरती – खाजगी नियोक्ता
अर्ज पध्दती – मेळावा
राज्य – महाराष्ट्
विभाग – मुंबई
जिल्हा – सिंधुदुर्ग
मेळाव्याचा पत्ता – कुडाल हायस्कूल, कुडाळ
मेळाव्याची तारीख – ९ फेब्रुवारी
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत आणि थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.