भारतीय डाक विभागांतर्गत नागपूर येथे होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । भारतीय डाक विभागांतर्गत नागपूर येथे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तरी यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १२ फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – अभिकर्ता

शैक्षणिक पात्रता – उमेदवार १०+२ उत्तीर्ण

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ६० वर्ष

नोकरी ठिकाण – नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – प्रवर अधीक्षक डाकघर नागपूर ग्रामीण विभाग नागपूर, इतवारा सिटी पोस्ट ऑफिस बिल्डींग तिसरा माळा, नागपूर – ४४०००२

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत आणि थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.