करिअरनामा । राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियांनातर्गत क्षयरोग नियंत्रणासाठी विविध ९६ पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२० आहे. तरी त्वरित पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – पीपीएम को-ऑर्डिनेटर, औषध निर्माता, सिनिअर ट्रीटमेंट सुपरवायझर, टी.बी. हेल्थ व्हिजिटर, सिनिअर ट्युबरक्युलॉसिस लॅबोरेटरी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरिचारिक, पीपीपी समन्वयक, कार्यक्रम सहाय्यक, सांख्यिकी अन्वेषक
पद संख्या – ९६ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस ,एमएसडब्ल्यू / बी.एससी / डी.फार्म / डीएमएलटी / पी.जी / एम.ए पदवीधर
नोकरी ठिकाण – पुणे, पिंपरी चिंचवड
अर्ज पद्धती – ऑफलाईन / मुलाखत
अर्ज करण्याचा पत्ता- (१) इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर, टी.बी. सोसायटी, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, गाडीखाना, ६६६, शुक्रवार पेठ,मंडईजवळ, शिवाजी रोड, पुणे-४११००२ येथे पाठवावा.
(२) वैद्यकीय संचालक, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर, टी.बी. सोसायटी २ रा मजला, वैद्यकीय विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे पाठवावा.
मुलाखतीचा पत्ता – मा. उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे,( राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग), तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, साधू वासवानी चौकाजवळ पुणे-४११००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जानेवारी २०२०
मुलाखतीची तारीख – २३ जानेवारी २०२०
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.