करिअरनामा ऑनलाईन – गोवा शिपयार्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या 137 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -https://goashipyard.in/
एकूण जागा – 137
पदाचे नाव & जागा –
1.जनरल फिटर – 05 जागा
2.इलेक्ट्रिकल मेकॅनिक – 01 जागा
3.कमर्शियल असिस्टंट – 01 जागा
4.टेक्निकल असिस्टंट (QA) – 03 जागा
5.अनस्किल्ड (अकुशल) – 25 जागा
6.FRP लॅमिनेटर – 05 जागा
7.EOT क्रेन ऑपरेटर – 10 जागा
8.वेल्डर – 26 जागा
9.स्ट्रक्चरल फिटर – 42 जागा
10.नर्स – 03 जागा
11.टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल) – 02 जागा
12.टेक्निकल असिस्टंट (स्टोअर) – 05 जागा
13.ट्रेनी खलाशी – 09 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.जनरल फिटर – (i) SSC (ii) ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल)
2.इलेक्ट्रिकल मेकॅनिक – (i) SSC (ii) ITI (इलेक्ट्रिशियन) (iii) 02 वर्षे अनुभव
3.कमर्शियल असिस्टंट – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
4.टेक्निकल असिस्टंट – (QA) (i) शिपबिल्डिंग/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
5.अनस्किल्ड (अकुशल) – (i) SSC (ii) 01 वर्ष अनुभव
6.FRP लॅमिनेटर – (i) FRP विषयासह शिपबिल्डिंग/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
7.EOT क्रेन ऑपरेटर – (i) SSC (ii) ITI (iii) 02 वर्षे अनुभव
8.वेल्डर – (i) ITI/NCTVT (वेल्डर) (ii) 02 वर्षे अनुभव
9.स्ट्रक्चरल फिटर – (i) ITI (स्ट्रक्चरल फिटर/फिटर/फिटर जनरल / शीट मेटल वर्कर) (ii) 02 वर्षे अनुभव
10.नर्स – (i) B.Sc(नर्सिंग) किंवा नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा कोर्स (ii) 02 वर्षे अनुभव
11.टेक्निकल असिस्टंट – (कमर्शियल) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/शिपबिल्डिंग/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
12.टेक्निकल असिस्टंट (स्टोअर) – (i) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/शिपबिल्डिंग/प्रोडक्शन/फॅब्रिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
13.ट्रेनी खलाशी – (i) ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल) (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट – 18 to 33 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – गोवा & मुंबई.Goa Shipyard Recruitment 2021
शुल्क – General /OBC: ₹200/- [SC/ST/PWD/ExSM – फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जून 2021 (05:00 PM)
डिमांड ड्राफ्ट (DD) पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 14 जून 2021
डिमांड ड्राफ्ट (DD) पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – GM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa – 403802
अधिकृत वेबसाईट – https://goashipyard.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com