करिअरनामा । लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेड येथे व्यवस्थापन प्रशिक्षक-विक्री कार्यकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२० आहे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षक-विक्री कार्यकारी
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२+ उत्तीर्ण असणे आवश्यक
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता-लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेड, 2/ब फर्स्ट फ्लोर, इनडस्ट्री मनोर, अप्पासहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४००२५
ई-मेल- [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.