करिअरनामा । यशवंतराव चव्हाण आयुर्वेद महाविद्यालय औरंगाबाद येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यपक, सहयोगी प्राध्यापक पदाच्या एकूण ५२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२० आहे. तरी उमेदवारांनी आपले अर्ज http://www.ycamcaurangabad.com/ दाखल करावेत.
पदाचे नाव – प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यपक, सहयोगी प्राध्यापक
पद संख्या – ५२ जागा
शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
नोकरी ठिकाण –औरंगाबाद
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – शिवा ट्रस्ट यशवंतराव चव्हाण आयुर्वेद महाविद्यालय, निपाणी भालगाव व्हिडिओकॉम कॉमच्या मागे बीड रोड, तह आणि जिल्हा औरंगाबाद ४३१००५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी – www.careernama.com नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.