करिअरनामा ऑनलाईन – ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे स्टाफ नर्स पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 7 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.bjmcpune.org/
पदाचे नाव – स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता – बी.एसी नर्सिंग
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे.BJMC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.bjmcpune.org/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com