करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई अंतर्गत व्यवस्थापक पदाच्या 04 जागासाठी भरती निघाली आली. इच्छुकांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची 27 मे 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com
एकूण जागा – 04
पदाचे नाव – व्यवस्थापक (वित्त)/ Manager (Finance)
शैक्षणिक पात्रता – 01. सीए / सीएमए किंवा पूर्ण वेळ पदवीधर वाणिज्य, लेखा / वित्त शाखा (बी. कॉम, बीएमएस, बीएएफ, बीबीए) अधिक एमबीए / एमएमएस किंवा इतर समकक्ष पदव्युत्तर पदवी (नियमित आणि पूर्णवेळ) आर्थिक व्यवस्थापन / वित्त मान्यताप्राप्त विद्यापीठांचे प्रमुख विषय 02. 12 वर्षे अनुभव.
वयाची अट – 42 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतन – 70,000/- to 2,00,000/-
नोकरीचे ठिकाण – ट्रॉम्बे / थाल / क्षेत्रीय कार्यालये (मुंबई).RCFL Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे २०२१
अधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com