खुशखबर ! सहायक अभियंता प्रशिक्षणार्थी पदांसाठी 110 जागांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ११० जागांसाठी सहायक अभियंता प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती जाहीर झाली आहे . यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावेत .http://powergrid.in/job-opportunities-0

पदाचे नाव –असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET)

पद संख्या – इलेक्ट्रिकल – ८२, इलेक्ट्रॉनिक्स – १०, सिव्हिल -१८

शैक्षणिक पात्रता – ६० टक्के गुणांसह संबंधित विषयात B.E./B.Tech/ B.Sc (Engg.) , GATE २०१९

वयाची अट- ३१ डिसेंबर २०१९ रोजी १८ ते २८ वर्षे [SC/ST- ५ वर्षे सूट, OBC-३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

फी – General/OBC- ५०० रुपये [SC/ST/PWD/ExSM-फी नाही ]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ७ फेब्रुवारी २०२०

पहा संपूर्ण जाहिरात –  https://drive.google.com/file/d/1zQEAdUtvqlIGCAMBkxbsDjOWwGDpZtxb/view?usp=sharing

नोकरी विषयक माहिती थेट तुुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7821800959 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा “HelloJob”