पुण्यात नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! CDAC मध्ये 68 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । प्रगत संगणकिय विकास केंद्रात (CDAC) 68 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . पात्र आणि इच्छुक उमेदवार 21 जानेवारीपर्यंत खाली दिलेल्या लिंकवरती अर्ज करू शकतात .

https://www.cdac.in/index.aspx?id=job_pe_jan_2020

पदांचा तपशील –

१) प्रोजेक्ट इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी B.E, B. Tech, M.Tech,Ph.D,M. Sc.,MCA,B.Sc. , 0 ते 10 वर्षे अनुभव
पदसंख्या – 59
वयाची अट – 37 वर्षांपर्यंत, [SC/ST-5 वर्षे सूट, OBC-3 वर्षे सूट]

२)प्रोजेक्ट मॅनेजर
शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी B.E, B. Tech,M.Tech,Ph.D , MCA , 11 ते 15 वर्षे अनुभव
पदसंख्या – 5
वयाची अट – 50 वर्षांपर्यंत , [SC/ST-5 वर्षे सूट, OBC-3 वर्षे सूट]

३)प्रोजेक्ट ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – MBA किंवा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर , 6 ते 10 वर्षे अनुभव
पदसंख्या – 1
वयाची अट – 50 वर्षांपर्यंत, [SC/ST-5 वर्षे सूट, OBC-3 वर्षे सूट]

४)प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ
शैक्षणिक पात्रता – 50 टक्के गुणांसह पदवीधर किंवा 50 टक्के  गुणांसह पदव्युत्तर पदवी ,3 / 1 वर्षे अनुभव
पदसंख्या – 3
वयाची अट – 35 वर्षांपर्यंत, [SC/ST-5 वर्षे सूट, OBC-3 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण- पुणे

फी – General , OBC: 500 रुपये [SC/ST/PWD- फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2020

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या  वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या   7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.