खुशखबर ! स्वच्छ महाराष्ट्र मिशनमध्ये शहर समन्वयक पदासाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । स्वच्छ महाराष्ट्र मिशनने नुकतेच शहर समन्वयक पदासाठी ३८४ रिक्त जागांवर पात्र अर्जदारांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे . सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार या रिक्त जागांसाठी ३० जानेवारी पर्यंत अर्ज करू शकतात. या पदासाठी उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे .

पदाचे नाव – शहर समन्वयक

शैक्षणिक पात्रता – BE, B.Sc., B.Arch.,B.Planning

निवड प्रक्रिया – उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल .

वेतन श्रेणी – ३०,००० रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जानेवारी २०२०

अर्ज कसा करावा – स्वच्छ महाराष्ट्र मिशन भरती – २०२० ऑनलाईन अर्ज लिंकच्या जाहिरातीवर क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट – http://smmurban.com

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या             वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या                      7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.