खुशखबर !ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये नर्सिंग ऑफिसर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । नागपूर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसकडून नर्सिंग ऑफिसरसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.यासाठी एकूण 100 रिक्त जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 2 फेब्रुवारीपर्यंत खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करावेत.

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/64076/Instruction.html

पदाचे नाव – नर्सिंग ऑफिसर (स्टाफ नर्स जीआर -२)

पात्रता – Diploma (General Nursing Midwifery , B.Sc (Hon) (Nursing) , B.Sc (Nursing) , B.Sc.            (Post-certificate) ,Post Basic B.Sc. Nursing

वयाची अट – 18 वर्ष ते 40 वर्ष

फी – General , EWS, OBC – 1000 रुपये, (SC,ST-.800 रुपये )

वेतन श्रेणी – 44,900  ते  1,42,400 रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 2 फेब्रुवारी 2020

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या  वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या   7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.